रज्जाक तांबोळी यांची शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड

0
656
Google search engine
Google search engine

रज्जाक तांबोळी यांची शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड.

उस्मानाबाद – उस्मानाबाद तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा समुद्रवाणी शालेय समितीच्या अध्यक्षपदी रज्जाक तांबोळी यांची तर उपाध्यक्षपदी सौ.शिंदे कांचन बालाजी यांची निवड करण्यात आली.
रब्बानी तांबोळी,बिस्मिल्लाह फकीर,मोहन गव्हाणे यांची सदस्य तर विष्णु ढवळे यांची शिक्षण तज्ञ म्हणुन एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी समुद्रवाणी गावचे सरपंच शिवाजी पसारे व उपसरपंच रामभाऊ गव्हाणे यांच्या हस्ते नविन पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला.
मुख्याध्यापक मगर आर.जी.चाऊस,घायतिडक यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली.शिक्षक,पालक व विद्यार्थी उपस्थित होते.