उस्मानाबादच्या जिल्हाधिकार्यांना शरण पाटलांचे दुष्काळासाठी साकडे

0
679

उस्मानाबाद / आज उस्मानाबादच्या नुतन जिल्हाधिकारी डॉ.दीपा मुधोळ यांचे स्वागत करण्यात आले. जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरणजी पाटील यांनी यावेळी जिल्हाधिकारी यांना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता सर्व तालुक्यातील जनतेला दिलासा देण्याच्या अनुषंगाने उपाययोजना राबविण्याबाबत विनंती केली..
यावेळी कांग्रेसचे जिल्हा संघटक राजेंद्र शेरखाने, जि.प.सदस्य रफिक तांबोळी, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, युवकचे माजी प्रदेश सचिव जावेद काझी, माजी नगरसेवक दर्शन कोळगे, युवक जिल्हा उपाध्यक्ष रोहित पडवळ, उमरगा नगरसेवक महेश माशाळकर, अझहर पठाण, वसंतराव मडके, प्रसन्न कथले इत्यादी हजर होते.