तुळजापूर तालुका पञकार संघाचा अध्यक्ष पदी अमृतराव सचिव नाईकवाडी तर शहर अध्यक्ष किरण चौधरी याची निवड

0
997
Google search engine
Google search engine

तुळजापूर तालुका पञकार संघाचा अध्यक्ष पदी अमृतराव सचिव नाईकवाडी तर शहर अध्यक्ष किरण चौधरी याची निवड

तुळजापूर- (प्रतिनिधी) तुळजापूर तालुका मराठी पञकार संघाची बैठक मंगळवार दि.25 रोजी शासकीय विश्रामधाम येथे उस्मानाबाद जिल्हा मराठी पञकार संघाचे जिल्हाउपाध्यक्ष श्रीकांत कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होवुन त्यात पुढील कार्यकारणी निवडण्यात आली मावळते तालुकाध्य संजय खुरुद यांनी आपला पदभार नुतन तालुकाअध्यक्ष प्रदीपअमृतराव यांच्या कडे सोपवला.नुतन पदाधिकारी पुढीलप्रमाणे अध्यक्ष प्रदीप अमृतराव तालुकाकार्याध्यक्ष रहीम शेख शहराध्यक्ष कु.किरण चौधरी तालुका उपाध्यक्ष अजित चंदनशिवे सचिव कुमार नाईकवाडी सहसचिव ज्ञानेश्वर गवळी कोषाध्यक्ष रविचंद्र गायकवाड सह कोषाध्यक्ष सतिश फत्तेपुरे कार्यकारणी सदस्य कु.आरती खुंटापळे आयुब शेख,सचिन ताकमोघे, उमाजी गायकवाड,सुधीर सुपणार, रोहीत कानडे, गुरुनाथ बडूरे, दास पाटील, सिध्दीकि पटेल,बाबा शेख, उपस्थित होते.