देवरी येथे राष्ट्रसंत पुण्यतिथि सम्पन्न

0
669

विनोद सगणे /प्रतिनीधी

देवरी येथे
50 व्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथि निमित्त्य 28, 29, 30 डिसेम्बर या तीन दिवसिय कार्यक्रमउत्साहात पार पडला ।28 तारखेला सप्तखंजरिवादक सत्यपाल महाराज यांची मार्गदर्शन केले।समारोपिय कार्यक्रम हा चि वेदांत माकोड़े महाराज यांच्या कीर्तनाने झाला।

या वेळी,डॉ रामेश्वर बरगढ़ ,डॉ नरेन्द्रजी तराळ,ह भ प श्री सुनील महाराज लांजुळकरअकोला जिल्हा परिषद् अध्यक्षा सौ संध्याताई वाघोड़े,श्री हरिभाऊ वाघोडे,डॉ धर्मपाल चिंचोलकर,श्री राजुभाऊ खापरकर,श्री देवीदास जी वनकर ,श्री विनायक मालठाणकर,श्री प्रल्हाद निखाड़े,राउत दादा जामोद,उपस्थित होते।कार्यक्रमाचे संचलन ची मयूर वानखड़े,प्रस्ताविक चि सचिन महोकार तसेच आभार सुनील महाराज लांजुळकर यांनी मांडले।या कार्यक्रमाला दिनकर वानखड़े,रामदास भाऊ वाघोड़े,अनिल मामनकार, तसेच या वेळी गावातील अनेक लोकांनी मंदिराच्या कळस बांधकामासाठी मदतीचा संकल्प घेतला