अकोटच्या सुधाकर अंबुसकरांची महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार निवड समितीवर पुर्ननिवड

0
816
Google search engine
Google search engine

अकोट /संतोष विणके

येथिल प्रसिद्ध संगीतकार सुधाकर अंबुसकर यांची महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार निवड समिती वर सदस्य म्हणुन पुर्ननिवड झाली आहे.. या आधी ही ते या समीतीवर होते.गझलनवाज भिमराव पंचाळेंच्या अनेक मैफीलीत त्यांनी संगीत साथ दिली आहे.अकोटच्या संगीत क्षैत्राला त्यांच्या निवडीने मिळालेला हा सन्मान अकोटच्या सांस्कृतिक विश्वाची श्रीमंती दाखवणारं ठरतो आहे एवढं मात्र खरं