भाजपा तर्फे परंड्यात फातेमा शेख यांची जयंती साजरी

0
607
Google search engine
Google search engine

परंडा / प्रतिनिधी -पहिली मुस्लीम महीला शिक्षीका फातेमा शेख यांची जयंती भाजपा अल्पसंख्याकसेल च्या वतिने भाजपा कार्यालय परंडा येथे साजरी करून जि.प ऊर्दू प्रशाला येथील मुस्लीम शिकक्षिकांचा पुष्पगुच्छ देऊन सनमान करण्यात आला या वेळी सन्मान करताना भाजपा अल्पसंख्याक जिल्हा उपअध्यक्ष समीर पठाण s k , भाजपा शहर अध्यक्ष जहिर चौधरी , संकेत ठाकुर , समाधान जाधव , जोयब हावरे , ॲड संदिप शेळके , डॉ .अमोल गोफणे , रणजित शिंदे , पै .बाळासाहेब गोडगे,अमर जमदाडे , सद्दीक हन्नुरे ,ॲड अभय देशमुख , नदीम पठाण , ज्ञानेश्वर बुरुगे , अकिल शेख , तसेच भाजपा पदअधिकारी व कर्यकर्ते उपस्थीत होते