प.पु. प.म श्री कारंजेकर बाबा यांचे निधन –  महानुभाव पंथातील आधार कोसळला

0
1469

अमरावती :-

अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राजापेठ येथील महानुभाव आश्रमाचे मुख्य संचालक प.पु. प.म श्री कारंजेकर बाबा यांचे आज १८/१/२०१९ रोजी सकाळी १० : २० मिनिटांनी मुंबई येथे निधन झाले . सुश्रुषा_विधी उद्या १९/६/२०१८ रोजी दुपारी ३:०० वाजता महानुभाव_राजपेठ_अमरावती या ठिकाणी होणार आहे.