मोर्शी तालुक्यातील लाडकी येथे विशेष श्रमसंस्कार शिबिरचे उदघाटन संपन्न  भारतीय महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाचा उपक्रम ! 

0
596
Google search engine
Google search engine
मोर्शी तालुक्यातील लाडकी येथे विशेष श्रमसंस्कार शिबिरचे उदघाटन संपन्न
भारतीय महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाचा उपक्रम !
रुपेश वाळके विशेष प्रतिनिधी /
भारतीय महाविद्यालय मोर्शीच्या रा.से.यो. शिबीर लाडकी बु. संपन्न झाले . या श्रमसंस्कार शिबीराचे उदघाटन विविध मान्यवरांच्या संपन्न झाले . उदघाटक म्हणून सुखदेव राऊत [ सदस्य स्थानिक विकास समिति सदस्य ( भा.म.वि.) ] यांच्या हस्ते संपन्न झाले .कार्यकमाच्या अध्याक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.बी.बिजवे तर प्रमुख उपस्थिती मध्ये डॉ.बी.एस.चंदनकर व मा.श्री. नविनकुमार पेठे , सरपंच सौ.सुनंदा भूयार उपसरपंच डॉ.बरंगे , राजुभाऊ वानखड़े , राबिया बी. शहा , सौ. बरडे उपस्थित होत्या .

राष्ट्रीय सेवा योजनाच्या माध्यमातून शक्य तितकी मदत करून गॅस सिलेंडर उपलब्ध करून देऊन हे गांव धुरमुक्ति करण्याचा मानस श्री.सुखदेवराव राऊत यांनी आपल्या उदघाटनवर भाषणात व्यक्त केले .
डॉ. चंदनकर यांनी आपल्या मार्गदर्शनातुन विद्यार्थीनी सज्ज व जागृत राहुन जीवन जगत असतांना परोपकार करणारी पीढ़ी रा.से.यो.च्या सहवासतुन घडू शकते असे मत यक्त केले .
श्री.नविनकुमार पेठे यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थीना गाडगेबाबाचे विचार भाषणात करून जीवन क्रियाशील व गतिशील करन्याचे आवाहन केले सरपंचा सौ.भुयार यांनी गावकार्य कडून शुभेच्छा अणि मदतीचे आश्वासन दिले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.एस.बी.बिजवे यांनी गावाच्या विकासास कटिबद्ध असून विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या मध्यमातुन सर्वांच्या अंतकरणातील मीपना व अहंभाव नाहिसा व्हावा आणी त्यामुळे मनोमिलन होऊंन सामाजिक समता प्रस्तापित होण्यास मदत होते . उन्नत भारत योजना अंतर्गत निवड झालेल्या या गावाचा विकास आराखडा पूर्णत्वास नेई पर्यन्त आम्ही सर्वपरि सहकार्य करू असे आश्वासन भा.म.वि.मोर्शी च्या वतीने दिले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. संदीप राऊत यांनी केले तसेच सूत्रसंचालन डॉ. जयमाला रामटेके यांनी तर आभार डॉ. सावन देशमुख यांनी मानले . सदर कार्यक्रमाला डॉ.बांबोळे , डॉ. टोपरे , डॉ.साबळे , डॉ. टेभुनै मैडम , प्रा. खांडेकर , प्रा. काळे, प्रा. पाझरे , पो.पा. राहुल वडे , डॉ.संदीप राऊत , प्रविण कोहळे , जीवन ढोके , हरीश निशान , मंगेश टाकोडे , दिलीप वानखड़े उपस्तित होते . कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी प्रा.घनशाम दाणे ,डॉ.भैयासाहेब चिखले , प्रा. मनोज वाहने , अमरदीप अमझरे, कु.स्वामिनी वरघट व सर्व रा.से.यो. स्वयमसेवकायांनी परिश्रम घेतले .