उद्योजक देवदत्त मोरेंच पारडे जड !

0
1160
Google search engine
Google search engine

उद्योजक देवदत्त मोरेंच पारडे जड !

हुकमत मुलाणी/उस्मानाबाद

सध्या उस्मानाबाद लोकसभेचा आखाडा पेटण्याची घटका जवळ आली आहे त्यामुळे विविध पक्षाच्या उमेदवरांची लोकसभा लढवण्यासाठी उमेदवारी मिळावी म्हणुन तगडी फिल्डिंग सुरु आहे.परंतु सध्या उस्मानाबाद मतदार संघात मात्र उद्योजक देवदत्त मोरे यांनी चांगलीच फिल्डिंग लावल्याचे चित्र पहायला मिळत आहे.मोरे यांनी उस्मानाबाद मतदार संघातील लोकांच्या गाटीभेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधून अडिअडचणी जाणुन घेत आहेत.अनेक गरिब कूटूंबाला त्यांनी आधारही दिला आहे.त्यामुळे उस्मानाबाद मतदार संघातील जनाता हि त्यांच्यावर चांगलीच फिदा झाली तर आहेच हे मात्र नक्किच खरे आहे.घराणेशाहीच्या राजकारणाला जनता वैतागली आसल्याचीही चर्चा उस्मानाबाद मतदार संघात रंगू लागली आहे.सध्या जनतेला नवका व धाडशी खासदार हवा आहे. *उस्मानाबाद में अब की बार मोरे सरकार*आसा नारा वाजणार आहे.सध्या देवदत्त मोरे हे नेमके कोणत्या पक्षाकडून निवडणुक लवढणार हे आजून नक्की नाही.त्यांना पक्षाकडून उमेदवारी नाही मिळाली तरीही ते अपक्ष म्हणुन निवडणूक लढवणार असल्याची अधिक्रत माहिती सुत्राकडून समजत आहे .त्यामुळे उस्मानाबाद लोकसभेसाठी देवदत्त मोरे यांच पारडे जड होणार यात शंकाच नाही.