ढोकीत सात दुकाने जळून खाक;अग्नीशामक ची गाडी दिड तासाने घटनास्थळी पोहचली

0
709

ढोकी येथील पेट्रोलपंप चौकात भिषण आग,लाखो रुपयाचे नुकसान

उस्मानाबाद / शाॅटसर्कीट किंवा गॅसच्या स्पोटने आग लागली असा अंदाज ओम जनरल स्टोअर्स दुकानासह तुळजाई हाॅटेल ,शिवशक्ती हाॅटेल,शिवशंकर खानावळ असे एकुण तिन हाॅटेलसह सात दुकाने जळुन खाक यामध्ये जवळपास लाखाचे नुकसान झाले याबाबत आधिक माहिती अशी कि शिवशक्ती हाॅटेल शाॅसर्कीटने आग सुरुवात झाली नंतर गॅस सिलेंडरच्या स्पोटने बघता बघता आगीनै रोद्ररुप धारन केल्याने शेजारील दुकाने जळुन खाक झाली नंतर उस्मानाबाद , येथुन अग्नीशामक गाडी उस्मानाबादची तब्बल दिड तासाने गाडी लेट आली तर कळंबची नादुरुस्त आसल्याने गाडी आली नाही जर दोन्ही ठिकाणाहुन वेळेत गाड्या आल्या आसत्या आग आटोक्यात आली असता तसेच शिवशकंर हाॅटेल मधील मालक व त्याचे कुटुंब बाहेर आल्यामुळे मोठी जिवित हाणी टळली यावेळी ढोकी व परिसरातील नागरिकांनी आग विजवण्याचा पर्यत्न केला दोन हाॅटेलमध्ये गॅस सिलेंडरचा स्पोट झाल्याने नागरिकांना आग विजवण्यास आली नाही शेतकरी ट्रेडर्स मधील सोयाबीन 16 क्विंटल व 1500 पोते रिकामा बारदाना ,मोठा वजन काटा चार खुर्चा, व एक टेबल ,जळुन खाक झाले