श्रीमती सुमतीबाई काटेकर यांच निधन

262

अकोट/ ता.प्रतीनिधी

श्री नरसिंग विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक स्व.व्हि.एस.काटेकर यांच्या धर्मपत्नी श्रीमती सुमतीबाई काटेकर यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी वृद्धापकाळाने दिनांक ३१ जानेवारी रोजी निधन झाले.त्यांच्या वर दिनांक १ फेब्रुवारी रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अंत्ययात्रा गुरुदेव कॉलनी अकोला रोड अकोट येथून शुक्रवारी सकाळी ९ वाजता निघेल. त्यांच्या मागे तीन मुले सुना नातवंडे आणि मोठा आप्तपरिवार आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।