मुंडगाव ग्रामपंचायत मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

0
843
Google search engine
Google search engine

मुंडगाव/प्रतिनिधी

मुंडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायतचे सरपंच श्रावण भरक्षे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तसेच महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवर उपसरपंच तुषार पाचकोर, ग्रामविकास अधिकारी ए.डी.शेंडे, तसेच सदस्य महादेव आखरे, राकेबाबी शेख, अल्ताफ,रत्नप्रभा गवई, जनार्दन गवई, सिमाताई दहिभात, दिपालीताई साबळे, जिगलकिशोर चिंचोलकार ,उषाताई मु काळे,राजेंद्र नाथे,अकील वहाब,सुनिता मानकर ,अ जावेद अ नबी,गोदावरी रोठे, सरस्वती सरकटे ,गजानन वारकरी,शाम वानखडे, प्रवीण रोठे तसेच ग्रामपंचायत कम॔च्यारी तसेच गावातील मंडळी उपस्थित होते.असे स्वप्निल सरकटे यांनी कळवले आहे.