चांदुर बाजार येथील महर्षी गौरक्षण कार्यकर्त्यांचा उपोषणाचा चौथा दिवस – 4 उपोषण कर्त्याना केले इर्विन ला भरती

709
जाहिरात

अमरावती :- महर्षी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे चालवल्या जाणाऱ्या गोरक्षणाचा जागेवर मुलींचा वसतीगृहाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे परंतु गोरक्षणाचा पर्यायी व्यवस्थेबाबत स्थानिक प्रशासन उदासीन असल्यामुळे गौरक्षकांचा असंतोष उफाळून आला आहे त्यामुळे गेल्या 4 दिवसापासून त्यांनी उपोषण सुरू केले आहे .

अशातच उपोषण दरम्यान यांची तबियत खालावली आहे , शुभम पवार(बजरंग दल तालुका मंत्री),आकाश दाभाडे(अध्यक्ष छत्रपती ग्रुप ब्रा.थडी) ,सुभाष मसदकर(राष्ट्रीय बजरंग दल)
यांना जिल्हा रुग्णालय(इर्विन) अमरावती येथे रेफर करण्यात आले आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।