सर्वात्कृष्ट हिरो विक्रेता म्हणुन आकोटचे शेतकरी मोटर्स सन्मानित

484
जाहिरात

आकोट/ प्रतीनिधी
अकोट शहरात गेल्या कितेक वर्षापासुन हिरो कंपनीचे अधिकृत विक्रेता म्हणुन कार्यरत असणाऱ्या शेतकरी मोटर्स ला सर्वोक्तृष्ठ हिरो विक्रेता म्हणुन सन्मानित करण्यात आले आहे.शेतकरी मोटर्सने एक आगळी वेगळी छबी विदर्भात निर्माण केलेली आहे.

अनेक वेग वेगळे प्रकल्प शेतकरी मोटर्स चे संचालक नंदकिशोर शेगोकार यांच्या नेतृत्वात घेतले जातात. त्यांची कार्य करण्याची पदधत नेहमीच जनसामान्यास अवगतच आहे. शेतकरी मोटर्सने दसरा व दिवाळी या उत्सव कालावधीत हिरो दुचाकीच्या विक्री मध्ये 22% वाढ करुन व 125 सिसी च्या सेगमेंट मध्ये 44 % वाढ करुन विदर्भातुन प्रथम क्रमांक पटकावला व त्यांना सर्वात्कृष्ट् विक्रेता म्हणुन नागपुर येथे झालेल्या विक्रेता सम्मेलनात त्यांचा सन्मान श्री त्यागराजनजी ऐरीया मॅनेजर हिरो मोटोकॉप लिमीटेड यांच्या हस्ते करण्यात आला. हया वेळी मंचावर ऑल इंडीया सिएसआर प्रमुख श्री देशपांडेजी , झोनल हेड श्री अनिलजी , ऐरीया सर्वीस मॅनेजर श्री निलेशजी बोराडे उपस्थीत होते.

शेतकरी मोटर्स हे नेहमी सामाजीक चढवळी मध्ये कर्मचा-यांन पासुन संचालका पर्यंत हिरहिरीने भाग घेत असते त्यांच्या मन मिळावु स्वभावाने हे यश मिळवले.
संचालका सोबत बोलत असतांना त्यांनी हा पुरस्कार ग्राहकांना समर्पित केला आहे. व अशाच प्रकारची सार्थ अशी साथ ग्राहकांकडुन भविष्यात मिळावीअशी आशा केली आहे.

आम्ही ग्राहकांना नेहमी सेवा देण्यासाठी बांधील आहो तथा नेहमी जास्तीत जास्त् वेगवेगळया प्रकारच्या सोई व सुवीधा पुरुष व महिला वाहन धारकांना नेहमीच प्रयत्न शिल राहु. त्यांनी हया यशा मध्ये त्यांचे विक्री प्रतीनीधी कल्पेश गुलाहे , अजिंक्य् तेलगोटे, सुधीर ब-हे, प्रदीप पिंजरकर, मयुरी अस्वार यांचा प्रामुख्याने उललेख केला.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।