उस्मानाबादेत बी एस एन एल च्या कर्मचार्यांच्या संपामुळे ग्राहक हैराण

0
744

उस्मानाबादेत बी एस एन एल च्या कर्मचार्यांच्या संपामुळे ग्राहक हैराण

उस्मानाबाद / प्रतिनिधी- आँल युनियन अँन्ड आसोशियशन आँफ बी एस एन एल इंडिया संघटनेने देशव्यापी पुकारलेल्या काम बंद संपात उस्मानाबाद जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी संघटनेने सभाग घेऊन कामा बंद आंदोलन सुरु केल्यामुळे सेवा ठप्प झाल्यामुळे नागरिकांचे व सर्व सेवा ठप्प झाल्या आहेत.या संघटनेच्या प्रमुख मागण्यामध्ये.
१) 4g स्पेक्ट्रम bsnl ला द्यावा
२) सरकारी नियमाप्रमाणे सेवानिव्रती वेतन हे सरकारी नियमाप्रमाणे द्यावे
३) Bsnl लँन्ड मँनेंजमेंट प्रक्रीया करावी
४) केंद्रीय तिसरा वेतन आयोग लागू करावा
५) Bsnl ला कर्ज घेण्यासाठी परवानगी द्यावीशा
६) Bsnl टाँवरवरून इतर कंपन्याना सुरु असलेली सेवा बंद कारावी
व इतर मागण्या आँल युनियन्स अँन्ड असोशियशन आँफ बी एस एन एल इंडिया या संघने देशव्यापी तिन दिवसिय संप पुकारला आहे .हा संप १८ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी पर्यत संप पुकारला आहे.या संपात १००% कर्मचारी सहभागी आहेत.दरम्यान संप असताना देखील कर्मचार्यांनी सहानुभुती दाखवत १९ फेब्रुवारी शिवजयंती उस्मानाबाद येथील जिल्हा प्रबंधक कार्यालयात साजरी केली यावेळी जिल्हा प्रबंधक एम के सुर्यवंशी ,व्ही पी वडगणे , एस एन नरवडे ,एम व्ही गरड , एस व्हि नारकर ,ए डि सरवदे सुनिल पन्हाळकर व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.दरम्यान फुलवामा येथील शहिद झालेल्या जवांनाना श्रद्धांजली वाहण्यात आली .