नागपूर महानगरपालिकेत विविध अभियांत्रिकी पदाच्या एकूण ८९ जागा

0
2973
Google search engine
Google search engine

स्थापत्य अभियंता (पदवी) पदाच्या १२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बांधकाम अभियांत्रिकी पदवीधारक असावा.

स्थापत्य अभियंता (डिप्लोमा) पदाच्या १२ जागा 
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बांधकाम अभियांत्रिकी पदविकाधारक असावा.

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (ITI) पदाच्या ६० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्णसह आयटीआय (सिव्हिल इंजिनिअरिंग बिल्डिंग कंस्ट्रक्शन) आणि २ वर्ष अनुभव धारक असावा.

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी १५०/- रुपये आहे.

नाव नोंदणी – २१ & २२ फेब्रुवारी २०१९ रोजी करून घेण्यात येईल.

थेट मुलाखती – २७ आणि २८ फेब्रुवारी २०१९ रोजी घेण्यात येतील.

नोंदणी/ मुलाखतीचे ठिकाण – ग्राउंड फ्लोअर, नवीन प्रशासकीय इमारत सिव्हील लाईन्स, नागपूर.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २० फेब्रुवारी २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – नागपूर