अवैध धंदे विरोधात ब्राम्हणवाडा थडी पोलिसांच्या धडक कार्यवाही.

207

अवैध धंदे विरोधात ब्राम्हणवाडा थडी पोलिसांच्या धडक कार्यवाही.
चांदुर बाजार :-प्रतिनिधी
दिनांक 17 फ्रेब्रुवारी ला मध्यप्रदेश सिमेवरील चारगड धरणाजवळील कच्या रस्त्याने गोवंश जातीची जनावरांची वाहतुक होनार आहे अशा मिळालेल्या खबरीवरुन सदर ठीकाणी ठाणेदार सचिन परदेशी व स्टाफ थांबले असतांना ०४:०० वा.सुमारास दोन इसम गुरांना हाकलुन आणत असतांना पोलीस टीम ने त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता सदर ईसम अंधाराचा व जंगलाचा फायदा घेवुन पळून गेले.सदर ठीकानाहुन ७ गोवंश जनावरे ताब्यात घेतली असुन गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध ब्राह्मण वाडा पोलिस घेत आहे.
दिनांक 19 फ्रेब्रुवारी ला ब्राम्हणवाडा गावात ४ केसेस दारू बंदी कायद्याअंतर्गत करून रू ८६००/- किमंतीचा माल जप्त करण्यात आला आहे .
२ आरोपी अटक करण्यात आले आहे .तसेच तडीपार इसम नामे विनोद तायडे हा गावात मिळुन आल्याने त्याचेवर म.पो.कायदा कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्या.
वरील दोन्ही कार्यवाही ठाणेदार सचिन परदेशी याच्या मार्गदर्शन खाली ब्राम्हण वाडा पोलिसांनी केली.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।