rte admission 2019-20 ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत दिनांक ०५-०३-२०१९ पासून २२/३/२०१९ पर्यंत

0
1769
Google search engine
Google search engine
Amravati :-  आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया सन २०१९-२० करिता शाळा रजिस्ट्रेशन/व्हेरिफिकेशन दि. ८/२/२०१९ ते २८/०२/२०१९ पर्यंत सुरु आहे.

पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत दिनांक ०५-०३-२०१९ पासून २२/३/२०१९ पर्यंत राहील.