पत्रकार रमेश तेलगोटे यांना मातृशोक

0
1097

आकोट/प्रतीनिधी

स्थानिक अकोट येथील पत्रकार रमेश तेलगोटे यांच्या मातोश्री जानकाबाई रामचंद्र तेलगोटे यांचे आज २८फेब्रुवारी ला सकाळी 4 वाजता वृद्धपकाळाने निधन झाले , त्या ७५ वर्षांच्या होत्या ,त्यांचामागे तीन मुले, दोन मुली, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.