सुधाकर बुरडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

0
928
वणी ( जि यवतमाळ ) -येथील प्रसिद्ध शिल्पकार सुधाकर बुरडकर यांचा (दि ३ मार्च २०१९ ) रोजी स्टेचू ऑफ युनिटी चे निर्माते जगविख्यात व्यक्तिमत्व शिल्पकार मा. श्री . राम वनजी सुतार यांच्या हस्ते आज चंद्रपूर येथे आयोजित सुतार समाज राज्यस्तरीय अधिवेशनात शिल्पकार या कला शाखेत सुतार समाजा च्या वतीने सुधाकर बुरडकर यांना समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.