मनी ट्रान्सफर मशीन चोराच्या मुद्देमालासह मुसक्या आवळल्या

481

मनी ट्रान्सफर मशीन चोराच्या मुद्देमालासह मुसक्या आवळल्या
परळी शहरच्या डि. बि. पथकाची दबंग कामगिरी

परळी: नितीन ढाकणे दिपक गित्ते

शहरातील गणेशपार रोड वरील गोपाल टॉकीज जवळील मणी ट्रान्स्फर मशीन चोरी प्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर हारीचंद्रार कदम रा कोथरुड ता माजलगाव याच्या मुद्देमालासह मुसक्या आवळल्या आहे.
दरम्यान शहरातील गोपाल टॉकीज जवळील मणी ट्रान्सफर मशीन चोरी प्रकरणी फिर्यादी पवन दतात्रय हालगे रा. गोपाळ टॉकीज जवळ.
परळी पोलिसात गुन्हा दाखल केला होता त्याचा छडा लावत पोलिसांनी आरोपस मुद्दे मुलासह अटक केली असून 45/2019 कलम 457.380 भादवी गुन्हात आरोपी ज्ञानेश्वर हरीचंद्र कदम वय 21 वर्षा रा कोथरुड ता माजलगाव .यास रात्री गुन्हात अटक करण्यात आली आहे .आरोपीने गुन्हयाची कबुली दिली आहे.
ही कामगिरी परळीचे डि बी पथक पो.हा.बांगर,तोटेवाड, केंद्रे, बुड्डे यांनी केली आहे.
व्यापार्यामध्ये या घटने बद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

जाहिरात