उमरगा पोलिसात झालेल्या हाणामारीच्या उलगडा आला बाहेर

0
3083
Google search engine
Google search engine

उमरगा पोलिसात झालेल्या हाणामारीच्या उलगडा आला बाहेर

उस्मानाबाद / प्रतिनिधी – एक मार्च रोजी झालेल्या उमरगा पोलिस ठाण्यातील मारहाणीत जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी फिर्याद दिली होती त्याच्या अनुषंगाने उमरगा पोलीस ठाण्यातील चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.सदर घटनेत नेमक काय घडले हे पोलिस ठाण्याच्या ग्रुपवर चँटींग झाल्यामुळे प्रकरणाचा उलगडा झाला आहे फिर्यादी कर्मचारी यांनी त्यांच्या काँलनीत 1 फेब्रुवारी रोजी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला होता त्या दिवशी रात्री पोलीस वसाहतीतील कर्मचारी यांना रात्री फिर्यादीने अडीच वाजण्याच्या सुमारास कर्मचाऱ्यांना नाचायला चला म्हणून बोलले होते त्या वेळी कर्मचाऱ्यांनी त्याला विरोध केला होता नंतर दुसऱ्या दिवशी रात्री घडलेल्या प्रकाराबाबत विचारणा केली असता त्यावर त्यांनी माफी मागितली हा प्रकार कॉलनीतील कर्मचारी यांनी त्याच वेळी विसरला होता नंतर कॉलनीतील त्याच प्रकरणातील एका कर्मचाऱ्याच्या वडिलांचा 70 वा वाढदिवस होता त्या वाढदिवसानिमित्त कॉलनीमध्ये स्टेज उभारण्याचा कार्यक्रम 1 मार्च रोजी सुरू होता दरम्यान फिर्यादिने त्यांच्याजवळ जाऊन कार्यक्रमाबद्दल विचारपूस केली असता त्यांना कर्मचाऱ्यांच्या वडिलांचा 70 वाढदिवस असल्याची माहिती दिली नंतर सदर फिर्यादी कर्मचारी हे पोलीस ठाण्यात गेले असता त्यांनी ज्या कर्मचार्‍यांच्या वडिलांचा वाढदिवस आहे त्या कर्मचाऱ्यांना फोन करून तुमच्या वडिलांची पुण्यतिथी आहे का वाढदिवस आहे असे विचारले वाढदिवस असताना पुण्यतीथी आहे असे विचारले त्यावरून कर्मचाऱ्याला राग आला व त्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला परंतु फिर्यादी यांनी सतत वारंवार इतर लोकांना पोलीस कॉलनी मध्ये एका कर्मचाऱ्याच्या वडिलांची पुण्यतिथी आहे असे इतरांना सांगू लागले त्यामुळे वाढदिवस असलेल्या कुटुंबातील कर्मचाऱ्यांनी त्यांना समजावून सांगून बोलण्याचा प्रयत्न केला होता परंतु फिर्यादीने सततच लोकांना सांगितल्यामुळे वातावरण चिडले सदर प्रकार हा घडत असताना फिर्यादीने उमरगा पोलीस ठाण्याचा अधिकृत व्हाट्सअप ग्रुप वर 99 60 95 23 57 या क्रमांकाच्या मोबाईल नंबर वरून ग्रुप वर चॅटिंग केली आहे त्या चॅटिंग वरून पोलीस झालेल्या हाणामारीचे सत्य बाहेर आले आहे हा प्रकार १ मार्च रोजी 23 वाजून 36 मिनिटांनी फिर्यादीने व्हाट्सअप ग्रुप वर झीरो झीरो अकरा वाजेपर्यंत एकूण 10 मेसेज केले आहेत यात साहेब कॉल माय नो, प्लीज मी, पोलिस स्टेशनला आहे माझा गुन्हा दाखल करून घ्या, 452 395 323 504 506 34 खाली गुन्हा नोंदवणे आहे ,मी अट्रोसिटी ॲक्ट खाली गुन्ह्यास पात्र आहे, माझे वकील माझ्यासोबत आहेत , पुढील तजवीज मी पात्र आहे ,माने सर ,नाहीतर मी टेलिग्राम वरती एसपी साहेबांना माहिती देतो, कॉल रेकॉर्डिंग आहेत माझ्याकडे, इंन माझी प्राथमिक चौकशी करा, नाहीतर विभागीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, त्यानंतर सदर फिर्यादीने उमरगा पोलिसांच्या ग्रुप वर स्वतःचा सेल्फी फोटो काढून टाकला आहे त्या फोटोमध्ये त्यांना कुठेही जखम झालेली दिसत नाही सदर प्रकाराबाबत ग्रुपमध्ये असलेल्या वरिष्ठ मुख्यालयाला कोणतीही माहिती दिली नसल्याची चर्चा आहे याबाबत पोलीस ठाण्यात अधिकाऱ्याची चौकशी केली असता त्यांनी सदर माहिती पोलीसाची विचारून घ्यावी असे सांगितले यापूर्वी फिर्यादीने उमरगा येथील एका नगरसेवकाला एका प्रकरणामध्ये बोलत असताना आरोपीला मिनिटात घरी पाठवतो असे बोललेले रेकॉर्डिंग आमच्या हाती आलेले आहे. या सर्व प्रकारावर उमरगा पोलीस ठाण्यात झालेल्या हाणामारीत नेमक काय घडलं? कसं घडल ?याची कुठलीही चौकशी न करता गुन्हा दाखल करण्याची घाई केल्याची चर्चा सुरू आहे तसेच आणि हे पोलिस ठाण्यांमध्ये याप्रकारावेळी हे मेसेज व्हायरल झाल्यावरून असे दिसते की फिर्यादी हे वर्दीवर नव्हते त्यामुळे या झालेल्या प्रकारात विनाकारण करण तीन कर्मचार्‍यांना निलंबीत करण्यात आलेल्या कर्मचार्याच्या वडिलांचा 70 वा वाढदिवस आनंदात साजरा करत आसताना फिर्यादिने वारंवार पोलिस ठाण्याच्या वाँटसप ग्रुपवर चँटिंग करुन फिर्यादिने त्यांच्या कुटूंबातील सदस्यांना मनस्ताप होईल अशी चँटिंग केली आल्याचीही चर्चा सुरू आहे या सर्व प्रकाराकडे पोलिस अधीक्षक यांनी लक्ष घालून निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा एवढीच आशा आहे