उस्मानाबाद लोकसभेसाठी सोमनाथ तडवळकर चित्रपट अभिनेते , यांची निवडणूक लढण्याची तयारी

771
जाहिरात

उस्मानाबाद लोकसभेसाठी सोमनाथ
तडवळकर चित्रपट अभिनेते , यांची निवडणूक लढण्याची तयारी

उस्मानाबाद / प्रतिनिधी – उस्मानाबाद लोकसभेचेची जागा सध्या कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला असून , तिथं पन उमेदवारी वरून संभ्रम आहे.

भाजप सेना युती मधे ही जागा शिवसेनेकडे असून या जागेवरून विद्यमान खासदारांच्या विरोधात दोन गट पडले असून उमेदवारी साठी मोठी रस्सीखेच चालू असून येका उमेदवारावर एकमत होतांना दिसत नाही. त्यामुळे भाजपच्या जिल्ह्या पदाधिकाऱ्यानी खुद्द मुख्यमंत्री यांना निवेदने देऊन ही जागा भाजपला सोडवी म्हणून आग्रह केला.

या सगळ्या घडामोडीत युती मधील कुठल्याही पक्षाकडे उस्मानाबाद ची जागा राहिल्यास व युतीच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांनी उमेदवारी आपणास दिल्यास या जागेवरून निवडणूक लढण्याची आपली तयारी आहे असे सोमनाथ तडवळकर यांनी सांगितले.

सोमनाथ तडवळकर हें कसबे तडवळे येथील असून सुशिक्षित आहेत . तसेंच मुंबई व तडवळे येथे स्थाईक असून संसदीय कामकाजाचा त्यांचा अभ्यास असून त्यांनी गेली वीस वर्षापासून अनेक मराठी हिंदी चित्रपट मालिका मधे वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. स्वराज्य रक्षक संभाजी झी मराठी वरील मालिकेत ,सेनापती सर्जेराव जेधे यांची भूमिका केली होती , व यांनी आपला बराचसा काळ हा सामजिक संस्कृतीक , चळवळीत घालवला असून त्यांचा दांडगा वरिष्ठ पातळीवर प्रशासनात व सर्वपक्षीय वरिष्ठ नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबध असून जिल्ह्याच्या विकासाला तें चालना देऊ शकतात. व सर्वांगीण विकास घडउन आणू शकतात. सामजिक व विकासासाठी असलेली प्रगल्भता पाहता युतीच्या नेत्यांनी यांना उमेदवारी दिल्यास आपण लढण्यास तयार आहोत असे त्यांनी बोलताना सांगितले.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।