नंदागौळ च्या तरुणाची गरुड झेप…

554
जाहिरात

लोकसेवा भरती मध्ये मिळवले घवघवीत यश

2017 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून या भरती प्रक्रियेत नंदागौळ येथील चि. दिपक उत्तम गित्ते यांची PSI ( पोलीस उपनिरीक्षक) पदी निवड झाली असून त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

दिपक उत्तम गित्ते हे नंदागौळ येथील माजी ग्रामपंचायत सदस्य उत्तम जयसिंग गित्ते यांचे चिरंजीव आहेत.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।