उस्मानाबाद लोकसभेच वरातीमागून घोडं कोणाच येणार?

631
जाहिरात

उस्मानाबाद लोकसभेच वरातीमागून घोडं कोणाच येणार?

हुकमत मुलाणी- मो.९६२३२६१०००

उस्मानाबाद लोकसभेच वार सध्या घोटमळत आहे.सर्व पक्षांनी उमेदवारांच्या याद्या जाहिर केल्या आहेत. ते उमेदवार कामालाही लागले आहेत.बहुजन वंचीत आघाडिने उस्मानाबादचे उमेदवार जाहिर केले आहे. परंतू इतर पक्षांनी उमेदवार सस्पेंन्स ठेवल्यामुळे सध्या उस्मानाबाद लोकसभेच्या उमेदवारांच्या उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.सध्या उस्मानाबादची जागा हि काँग्रेसला सुटणार व त्याच्या बदल्यात औरंगादची जागा ही राष्ट्रवादीला सुटणार असल्याची चर्चाही चांगलीच रंगलेली दिसत आहे. त्यातच भाजपनेही शिवसेनेच्या बालेकिल्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपाही उस्मानाबाद लोकसभेसाठी दावा करत आहे.अशी चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहे.परंतू या सर्व सस्पेंन्स मुळे उस्मानाबाद लोकसभेच वरातीमागून घोड कोणाच येणार ? हे पाहण्यासाठी जनतेचा जिव घोटमळत आसल्याचे दिसत आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।