सुमन निमकर यांचे निधन

174
चांदूर रेल्वे –
तालुक्यातील पळसखेड येथील सुमन भाष्करराव निमकर यांचं हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने नुकतेच निधन झाले. त्या ६५ वर्षांच्या होत्या. पळसखेड येथील वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बचत गटाच्या त्या सचिव होत्या. त्यांच्यावर पळसखेड येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पती, दोन मुले, दोन मुली, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।