प्रीतम मुंडेंचा उमेदवारी अर्ज दाखल

0
1198
Google search engine
Google search engine

भाजपा-शिवसेना-रिपाइं-रासप- रयत क्रांती महायुतीच्या उमेदवार डाॅ प्रितमताई मुंडे यांनी आज मोठ्या उत्साहात आणि थाटात बीड लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे, दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, अमित पालवे, गौरव खाडे, यशःश्री मुंडे आ. आर. टी. देशमुख, आ. भीमराव धोंडे, आ.संगीता ठोंबरे, जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार, रमेश आडसकर,     शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याण आखाडे, स्वरूपसिंह हजारी आदी उपस्थित होते