रत्नाकर गुट्टेला अटक

141

*शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज उचलणाऱ्या रत्नाकर गुट्टेला अटक*

परभणी : जिल्हयातील गंगाखेड येथील गंगाखेड शुगर्सचे चेअरमन रत्नाकर गुट्टे यांनी २२ बोगस कंपन्या स्थापन करुन त्या माध्यमातून 26 हजार शेतकऱ्यांना व बँकांना कोटयवधी रुपयांना फसवले या प्रकरणात आज गुट्टेला एस आयटी ने अटक केली. रत्नाकर गुट्टे व त्याच्या कुटुंबियांच्या नावे एकूण २२ कंपन्या नोंदणीकृत केल्याचे एस आय टी च्या तपासात आढळून आले असून यापैकी बहुतांश कंपन्या या निव्वळ कागदावर असल्याच आढळून आले.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।