सोनसळ येथे भावपूर्ण वातावरणात डॉ. पतंगराव कदम यांना अभिवादन

Google search engine
Google search engine

तिथीनुसार वर्षश्राद्ध संपन्न : कदम कुटुंबियांसह नातेवाईक वकार्यकर्त्यांना अश्रू अनावरकाँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांचे तिथीनुसार वर्षश्राद्ध त्यांच्या जन्मगावी सोनसळ येथे भावुक वातावरणात संपन्न झाले .यावेळी कदमकुटुंबियांसह,नातेवाईक व कार्यकर्त्यांनी भावपूर्ण वातावरणात साश्रुनयनांनी लाडक्या साहेबांना अभिवादन केले .प्रारंभी डॉ.पतंगराव कदम यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली .यानंतर धार्मिक परंपरेनुसार वर्षश्राद्ध विधी करण्यात आले .सकाळी भजन व सायंकाळी बाळकृष्ण दादा वसंतगडकर महाराज यांचे कीर्तन संपन्न झाले .आमदार मोहनराव कदम ,भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम भारती विद्यापीठ शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम ,आमदार डॉ.विश्वजित कदम ,सौ.स्वप्नाली कदम ,सोनहीरा कारखान्याचे संचालक रघुनाथराव कदम ,जयसिंगराव कदम ,आत्माराम कदम ,जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड ,सौ.भारती लाड ,डॉ.राजेंद्र जगताप,डॉ.सौ.अस्मिता जगताप ,सागर कदम ,पुण्याचे नगरसेवक चंदू शेठ कदम , डॉ. हणमंतराव कदम ,सागरेश्वर सुतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम , जिल्हा परिषद सदस्या सौ .वैशालिताई कदम ,डॉ.राहुल कदम, विजयसिंह कदम ,युवा नेते डॉ.जितेश कदम , डॉ.प्रशांत कदम , सुशांत कदम दिग्विजय कदम ,हर्षवर्धन कदम, सोनहीरा कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद कदम यांच्यासह कदम कुटुंबीयांनी यांच्यासह कदम कुटुंबीयांनी साश्रू नयनांनी साहेबांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन विनम्र अभिवादन केले . यावेळीआमदार आनंदराव नाना पाटील आमदार जयकुमार गोरे, जिल्हा बँकेचे संचालक विक्रम सावंत, सांगलीच्या जयश्रीताई पाटील , जेष्ठ नेते आनंदराव मोहिते,भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष इंद्रजित मोहिते , मानसिंग बँकेचे जे.के.बापू जाधव, खानापूरचे माजी सभापती रामराव दादा पाटील, प्रतापराव साळुंखे,संजय जगताप , ए डी पाटील ,बी डी पाटील, संग्राम पाटील दादा, विक्रम पाटील(पलूस) , संजय दादा पाटील (तुपारी) राजू खरगे, पलूसचे नगराध्यक्ष राजाराम सदामते, मिलिंद डाके, संदीप सिसाळ, विश्वास पाटील , रतन काका पाटील, प्रमोद जाधव , संपत पापा पाटील, प्रशांत नलवडे, सावंतपुर चे उपसरपंच प्रल्हाद जाधव , आबासाहेब चव्हाण ,जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील, युवक काँग्रेसचे मंगेश चव्हाण,कडेगावच्या नगराध्यक्षा आकांक्षा जाधव,माजी जि प अध्यक्षा मालन मोहिते, सुनील जगदाळे,विजय मोहिते ,वांगीचे सरपंच डॉ.विजय होनमाने , माजी जि प सदस्य सुरेश मोहिते ,सोनहीरा कारखान्याचे संचालकदिलीपराव सूर्यवंशी ,अमोल पाटील ,प्रल्हाद पाटील ,अकबर मुल्ला, ,इंद्रजित साळुंखे , व्ही बी चव्हाण ,भारती विद्यापीठ ,सोनहीरा कारखाना ,सागरेश्वर व कृष्णा वेरळा सूतगिरणी आदी संस्थाचे पदाधिकारी ,संचालक ,कर्मचारी यांचेसह काँग्रेस व सर्व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ.पतंगराव कदम यांच्या यांना आदरांजली वाहिली.