सारिका सोनवणे यांच्या कॉर्नर बैठकीपासून काही अंतरावर मद्यपीचा धुडगूस

0
1516
Google search engine
Google search engine

सोनवणे यांची सभा आणि मद्यपीचा गोंधळ यांच्यात कसलाही संबंध नाही
राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पत्नी सारिका यांची कॉर्नर बैठक सुरु होती. मद्यपीचा आरडाओरडा सुरु असल्याने त्यांच्या सभेत व्यत्यय आला. तेवढ्यात सारिका सोनवणे यांच्यावरच हल्ला झाला अशी अफवा कोणीतरी खोडसाळपणे पसरविली. निवडणुकांमुळे बीड जिल्ह्यात सध्या आतिशय संवेदनशील वातावरणा असल्याने ही अफवा सोशल मिडीयावरून लगोलग व्हायरल झाली. परंतु, घटनेची सखोल माहिती घेतली असता त्यात कसलेच तथ्य आढळून आले नाही.