धक्कादायक :- जेष्ठ पत्रकार सुंदर लटपटे यांनी स्वतःच्या राहत्या घरी  गळफास घेऊन केली आत्महत्या

1136

औरंगाबाद – येथील जेष्ठ पत्रकार सुंदर लटपटे यांनी स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे महाराष्ट्राच्या माध्यम क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

पुण्यनगरी, पुढारी आदी वृत्तपत्रात संपादक, कार्यकारी संपादक म्हणून काम केलेले सुंदर लटपटे यांनी, आर्थिक चणचण आणि त्यात पत्नी सोडून माहेरी गेल्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले.
त्यांच्याजवळ एक सुसाईड नोट सापडली आहे. त्यात त्यांची पत्नी आणि मेहुण्यांची नावे आहेत.पत्रकारितेतील ही अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे.
जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।