जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १३५७० जागा (मुदतवाढ)

234
जाहिरात
Slider

राज्यातील विविध जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

जिल्हा परिषदांतील विविध पदांच्या १३५७० जागा
अहमदनगर ७२९ जागा, अकोला २४२ जागा, अमरावती ४६३ जागा, औरंगाबाद ३६२ जागा, बीड ४५६ जागा, भंडारा १४३ जागा, बुलढाणा ३३२ जागा, चंद्रपूर ३२३ जागा, धुळे २१९ जागा, गडचिरोली ३३५ जागा, गोंदिया २५७ जागा, हिंगोली १५० जागा, जालना ३२८ जागा, जळगाव ६०७ जागा, कोल्हापूर ५५२ जागा, लातूर २८६ जागा, उस्मानाबाद ३२० जागा, मुंबई (उपनगर) ३५ जागा, नागपूर ४०५ जागा, नांदेड ५५७ जागा, नंदुरबार ३३२ जागा, नाशिक ६८७ जागा, पालघर ७०८ जागा, परभणी २५९ जागा, पुणे ५९५ जागा, रायगड ५१० जागा, रत्नागिरी ४६६ जागा, सातारा ७०८ जागा, सांगली ४७१ जागा, सिंधुदुर्ग १७१ जागा, सोलापूर ४१५ जागा, ठाणे १९६ जागा, वर्धा २६४ जागा, वाशिम १८२ जागा आणि यवतमाळ ५०५ जागा

 

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ एप्रिल २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.

अर्ज सुरु होण्याची तारीख – २६ मार्च २०१९ (रात्री १० वाजेपासून) आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ एप्रिल २०१९ आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।