*लग्न लावण्याकरिता जाणाऱ्या वराडींचा  अपघातात*

0
1453
Google search engine
Google search engine

 

शेंडा/प्रतिनिधी:- निलेश मेश्राम-

सडक/अर्जुनी तालुक्यातील शेंडा गावाजवळ आज ता.२5/०४/२०१९ ला सायंकाळी-१० वाजता ट्रक चालकाचा नियंत्रण सुटल्याने झाडाला टक्कर दिली
सविस्तर वृत्त असे की,शेंडा जवळ कोयलारी येथील वरात घेऊन जाणारा ट्रक क्र.एम एच ३५.के-६७६५ च्या चालकाने हलगर्जी पणाने ट्रॅक चालवून रोडच्या खाली झाडाला टक्कर दिली क्र.एम.एच.३५ ए.के.६७८७ चा चालकाचा बातमी लिहिपर्यंत काहीही माहिती मिळाली नाही,२ वक्ती नागपूरला हलविण्यात आले आहे आणि काही जखमी ना ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी येथे भरती असून पुढील तपास देवरी पोलीस करीत आहेत