गडचिरोली ब्रेकिंग :- नक्षल्यांच्या भूसुरुंगस्फोटात १५ जवान शहीद …?

0
4356

गडचिरोली/ कुरखेडा:-

स्थानिक कुखेड्यापासून  अवघ्या ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ भूसुरुंगस्फोट घडविल्याने १५ जवान शहीद झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे खासगी वाहनाचा चालकही ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे . महाराष्ट्र दिनी जिल्ह्यातील पोलिसांचा गौरव होत असताना आज १५ जवानांना शहीद व्हावे लागल्याने पोलिस विभागावर शोककळा पसरली आहे. अशी माहिती समोर येत आहे