चिखलदराच्या भीम कुंडात उडी घेऊन पती पत्नीची आत्महत्या

0
2059
Google search engine
Google search engine

 

अमरावती:- घरगुती वादातून पत्नी तीन आठवड्यांपासून माहेरी गेली, पतीने तिला समजावून दुचाकीवर आणले आणि दोघांनी पर्यटनस्थळावरील प्रसिद्ध असलेल्या भीमकुंड दोन हजार फूट खोल दरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी 8:30 वाजता घडल्याने एकच खळबळ उडाली आहे, यात एक वर्षाचा चिमुकला मात्र घरी असल्यामुळे बचावला.

गणेश झगुजी हेकडे (वय 25), राधा गणेश हेकडे (वय 22, रा. शहापूर) असे दरीत उडी घेऊन आत्महत्या केलेल्या पती-पत्नींची नावे आहेत.