फोनच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या ; उस्मानाबाद येथील घटना

0
1023

उस्मानाबाद येथे महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून गुन्हा नोंद

उस्मानाबाद :- पिडीत महिला रा.उस्मानाबाद हिस दिनांक 19.04.2019 ते दिनांक 21.04.2019 व त्याअगोदर माऊली उर्फ बालाजी निर्वळ रा. मंठा ता.मंठा जि.जालना याने त्याचे मोबाईलवरुन पिडीत महिलेचे मोबाईलवर सतत फोन करुन बोलण्याबाबत व भेटण्याबाबत धमकावुन बदनामी करण्याची धमकी देत असलेने माऊली उर्फ बालाजी निर्वळ याच्या सततच्या त्रासाला कंटाळुन पिडीत महिलेस दिनांक 21.04.2019 रोजी विहीरीत उडी घेवुन पाण्यात बुडून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले म्हणुन पिडीत महिलेच्या पतीच्या फिर्यादवरून माऊली उर्फ बालाजी निर्वळ याचेविरुध्द दिनांक 01.05.2019 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) येथे भादंविचे कलम 306,507 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.