मुलीला पळवले गुन्हा दाखल ; परंडा तालुक्यातील घटना

0
600
Google search engine
Google search engine

मुलीला पळवले गुन्हा दाखल

परंडा :- दिनांक 30.04.2019 रोजी 11.00 वाजण्यच्या सुमारास मुलीची आई शेतात गेल्यामुळे त्याचा फायदा घेऊन अज्ञात इसमाने मुलीला पळवून नेल्याची घटना घडली आहे. फिर्यादी महिलेच्या घरातुन मौजे कुंभेजा येथुन फिर्यादी महिला ही कामानिमीत्त शेतात गेली असता फिर्यादी महिलेची मुलगी हीस कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी फुस लावुन पळवुन नेले आहे. म्हणुन फिर्यादी महिलेच्या फिर्यादवरून अज्ञात इसमाविरुध्द दिनांक 01.05.2019 रोजी पोलीस स्टेशन परंडा येथे भादंविचे कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.