कोयलारी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या प्रधानटोला वॉर्ड क्र,03 मध्ये हातपंपाच्या पिण्याच्या पाण्यामध्ये आढळल्या अळ्या

164

सडक अर्जुनी/ निलेश मेश्राम:-

वॉर्ड क्र,03 मध्ये गेल्या अनेक वर्ष्या पूर्वी पासून हाथपंप बसविण्यात आले आहे आणि त्या पंपाचा पांनी पिण्या करीता जनता उपयोगात आणतो,त्या बोरवेल कडे ग्रामपंचायत कोणत्याच प्रकारचे आज पर्यंत पाणी शुद्धीकरणाची पावडर टाकला नाही आणि आज त्या पाण्यात अळ्या आढळून आल्या एकीकडे पाणी टंचाई आणि एकीकडे दूषित पाणी जनतेला प्यायला लागत आहे अश्या समस्याना तोंड द्यावे लागतो,
थेट सरपंच बाई यांच्या घराजवळच्या बोरवेल ची ही अवस्था असेल तर गावात आणि संपूर्ण ग्रामपंचायत मध्ये असलेल्या बोरवेल ची अवस्था काय असेल असा प्रन्न निर्माण होत आहे  कित्येक वर्सा पूर्वी पासून ही बोरवेल जशी ची तशी आहे ह्या कडे ग्रामपंचायत प्रशासन लक्ष पुरवत नाही,
ग्रामपंचायत प्रशासन निद्रावस्येत असून ह्या कडे लवकरात लवकर लक्ष पुरवावे अशी मागणी जनतेतून होत आहे

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।