स्वच्छ शहर सुंदर शहर…

0
1103
Google search engine
Google search engine

शेगांव:- आपन जेव्हा टि व्ही ,वृतपत्रात शेगाव संतनगरी च्या बातम्या पाहतो वाचतो त्या वेळी स्वच्छता कशी असावी तर शेगाव संतनगरी चे दृष्य डोळ्यासमोर येते,

पण आज त्याच संतनगरीची काय अवस्था झालेली आहे पहा,

ज्या स्वच्छ तेसाठी केंद्रापासुन म्हणजेच दिल्ली ते गल्ली पर्यत अरबों रु खर्च होतो त्या स्वच्छ तेची जरा खरी परीस्थीती पहा याला करणीभुत कोण तर शासन नाही, तुम्ही आम्हीच आहोत, ते कस तर शासकीय जागेत कचरा आणुन आपनच टाकतो ना पण यात जितके आपण दोशी आहोत, तितकेच नव्हे तर चौपट अधिकारी सुध्दा दोशी आहेत. कारण त्यांना याच कामाचा भरगच्च पगार मिळतो
असो संतनगरीच्या हार्ड ऑफ सिटी प्रभाग ५ व ६ ची परिस्थिति पहा, जिथे नगर पालिकेने करोडो रुपये खर्च केले म्हणजे भाजी बाजार आठवडी बाजार तिथे म्हशीं बांधल्या जातात बकऱ्या बांधल्या जातात आहो ईतकेच नव्हे तर मस्त मोकळ्यात उभे राहुन लघु शंकाही केली जाते, लाखो रुपयाचे येथे पेवर्स बसवले आहे, जो खर्च जनतेच्या खिश्यातुनच झालेला आहे ,पण काय जनता सुस्त आहे झोपलेली आहे, तर दुसरीकडे पार्किंग च्या नावाखाली ५० वर्ष पासुन व्यवसाईकांना, ज्या नेत्यांनी, अधीकाऱ्यांनी व्यवसायापासुन उठवले तिथे कचरा कुंडी निर्माण झाली, तेलाच्या टाक्या ठेवण्यासाठी या जागेचा आता वापर होत आहे ,ऐवढेच नाही तर ईथले दोन्ही नगर सेवक सत्ताधारी आहेत, पण त्यांचे या बाबींकडे दुर्लक्षच म्हणावे लागेल . ईथच थांबुन चालणार नाही विरोधक ही कदाचित उन्हामुळे घरात कुलरची हवा खात आहेत.
: म्हणे मि धावतो स्वच्छ शहरासाठी :
शेगाव स्वच्छ होत, पण त्यावेळी गावाला मुख्यअधीकारी होते त्यांनी गावात खरोखर स्वच्छतेची क्रांति आणली होती, ति टिकवुन ठेवणे ही आपली जबाबदारी आहे, पण आपनही कुलमधेच त्यात भर मागील दोन ते तिन महीण्यापासुन स्थाई मुख्यअधीकारी नाही, तर खामगावचे मु्ख्यअधीकारी ज्यांच्या हाती शेगावीचा चार्ज आहे ते कधी येतात कधी जातात कळेना, ही परीस्थीती कधी सुधरेल देवच जाणे