तुळजापूरात पावणार्या गणपती जवळ कायमची पाणपोई सुरू

178

तुळजापुर :- तुळजापुर शहर हे तिर्थ क्षेत्र असल्यामुळे शहरात भाविकांची गर्दी नेहमीच असते उन्हाळ्यात भाविकांना स्वच्छ व थंड पाणी पिण्यास मिळवे म्हणुन तुळजापुर नगर परिषदचे माजी नगर सेवक श्रीकृष्ण सुर्यवंशी यांनी कै. सौ भारतबाई वसंतराव सुर्यवंशी यांच्या स्मरणार्थ शहरातील पावणारा गणपती जवळ कायम स्वरूपी पाणपोई आज पासुन चालु केली आहे या पाणपोईचे उदघाटन प्रभारी नगराध्यक्ष चंद्रकांत ( बापु ) कणे पाळीकर पुजारी मंडळचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी नगर सेवक पंडितराव जगदाळे नगर सेवक विजय आबा कंदले माजी नगर सेवक विनोद पिटु गंगणे श्रीकृष्ण सुर्यवंशी संतोष भैय्या साळुंके गणेश नन्नवरे गणेश साळुंके माऊली भोसले आनंद नाईकवाडी लखन पेंदे विजय झाडपिडे राजामामा भोसले सचिन गरड महेश सिरसट चंद्रकांत झाडपिडे सुरेश नेपते अजय मस्के विश्वास भोसले व शहरातील नागरिक उपस्थित होते