तामलवाडी येथे महिलेचा विनयभंग गुन्हा नोंद

0
602
Google search engine
Google search engine

तामलवाडी येथे महिलेचा विनयभंग गुन्हा नोंद

तामलवाडी :- दिनांक 01.05.2019 रोजी 23.00 वाजण्यच्या सुमारास तामलवाडी ता तुळजापूर येथे फिर्यादी महिला ही पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीची चौकशी करुन घरी जात असताना फिर्यादी महिलेच्या घराजवळ यशवंत बलभिम लोंढे रा. तामलवाडी ता.तुळजापूर याने फिर्यादी महिलेस तु पोलीस स्टेशनला माझे विरुध्द तक्रार का दिली तुझी ऐवढी हिम्मत कशी झाली असे म्हणुन फिर्यादी महिलेस अश्लिल बोलुन शिवीगाळ केली व फिर्यादी महिलेच्या साडीचा पदर ओढुन विनयभंग केला म्हणुन फिर्यादी महिलेच्या फिर्यादवरून यशवंत बलभिम लोंढे याचे विरुध्द दिनांक 02.05.2019 रोजी पोलीस स्टेशन तामलवाडी येथे भादंविचे कलम 354(ब),504,506 प्रमाणे गुनहा दाखल करण्यात आला आहे.