जागजीत दिवसा घरफोडी ; दिड तोळे सोने लंपास

157

उस्मानाबाद – दुष्काळाची दाहकता अधिकच तिव्र होत असल्यामुळे ऊन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. याचा फायदा घेत चोरट्यांनी उस्मानाबाद तालुक्यातील जागजी येथे भरदिवसा घर फोडले. दिड तोळे सोने लंपास केल्याची घटना ता ५/५/२०१९ (रविवारी) दुपारी दिड वाजण्याच्या सुमारस घडली आहे.जागजी येथील सरकारी दवाखान्याचा पाठीमागे राहणारे सत्यवान लक्ष्मण सावंत यांच्या घरी दुपारी एक दीडच्या सुमारास चोरी झाली. एक सात ग्रमची बोरमाळ . चार ग्रमचे कानातील झुमके व एक ग्रमची अंगठी असे जवळपास बारा ग्रम सोने लंपास केले.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।