परतवाडा शहरात सशस्त्र दरोडा – 20 लाखाचा ऐवज लंपास…? CCTV कैमरा चे फुटेज वरुण तपास सुरु

0
1634
Google search engine
Google search engine

परतवाडा :- शहरातील मुख्य मार्गावरील कश्यप पेट्रोल पंप समोरील निवासी आईल मिल व्यापारी श्री विवेक मुरलीधर अग्रवाल यांचा निवासस्थानावर राञी दोन वाजताचा सुमारास दरोडेखोर घरात शस्रासह घसून घरातील चार सदस्यांना धमकावत सहा अज्ञात दरोडेखोराने नगदी व दागीनेसह 20 लाखाचा ऐवज लंपास केला आहे अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे

सी सी टीवी कैमरा चे फुटेज वरुण तपास सुरु आहे घटनास्थळी उपपोलिस अधिक्षक सह पोलिस अधिकारी शहरात दाखल झाले आहेत