श्री.मनोज रमेश भालेराव यांना राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्रीगाडगेबाबा लोकमित्र पुरस्कार जाहीर

0
828
Google search engine
Google search engine

जळगाव :-
जनसंग्राम बहुजन लोकमंच सामाजिक संघटनेच्या वतीने “राष्ट्रसंत श्री. गाडगेबाबा लोकमित्र सन्मान पुरस्कार प्रगती विद्यामंदिर, जळगाव येथील शिक्षक श्री.मनोज रमेश भालेराव यांना राज्यस्तरीय राष्ट्रसंत गाडगेबाबा लोकमित्र पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
सदर सोहळा हा फैजपूर येथे 26 मे रोजी सत्यपाल महाराज,अड. उज्वल निकम, जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, जिल्हा पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील, उद्योगपती अशोक जैन. यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.