ढोंगी बाबाने अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन केला अत्याचार

293
जाहिरात

सडक अर्जुनी/निलेश मेश्राम:-
उपचार करण्याच्या नावावर सामान्य लोकांची फसवणूक करून प्रॉनगंडाववस्थेतील मुलीवर अत्याचार करणाऱ्या ढोंगी बाबाचा पर्दाफास गोंदियात झाला या ढोंगी बाबाने उपचारांच्या नावावर १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला सात दिवस बंद घरात डांबून ठेवले व तिच्यावर सतत पाच दिवस अत्याचार केला, लंकेश उर्प वामनराव मेश्राम (३०) रा,फुलचुर असे या ढोंगी बाबाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली, आहे गोंदिया येथील एका कुटुंबातील महिला आरोग्याशी संबंधित समस्येेेने त्रस्त होत्या त्यातच त्या परिवारातील १७ वर्षीय मुलीच्या  छातीला गाठ आल्याने ती दुरुस्त करून देण्याचा दावा त्या ढोंगी बाबाने केला,त्या मुळे लंकेश याला २७ मार्च ला घरी बोलविण्यात आले त्याने उपचारांच्या नावावर घरच्या सर्व लोकांना एक काळी रंगाची गोळी खायला दिली त्यामुळे सर्वाना गुंगी यायला लागली ते सर्व गुंगी असताना लंकेश यांनी १७ वर्षीय मुलीवर बळजबरी केली,२७ मार्च ते ४ एप्रिल पर्यंत त्या पीडित मुलीवर अत्याचार करीत राहिला एवढेच नाही तर त्या घरच्या लोकाना गुंगीचे गोळ्या देत राहिला,तिची मावसीही त्या पीडितेच्या घरी असल्याने तिलाही गुंगीचे औषध दिली होती,त्या मुळे तिची मावशीसुद्धा त्याच खोलीत बसून होती तिच्या डोळ्यासमोर पीडितेवर अत्याचार केला परंतु त्याला कुणीच विरोध करू शकले नाही,त्या घरात सात दिवस सात सद्यस्यांना ढोंगीबाबने गुंगीचे औषध दिले,त्यात ८ वर्षीय दोन मुले तसेच पाच महिलांचा समावेश होता,३१ मार्च रोजी आरोपी लंकेस तिच्यावर बळजबरीचा प्रयत्न केला,परंतु तो अपयशी ठरला,१ते४ एप्रिल दरम्यान दररोज त्याने चार दिवस तीच्यावर बळजबरी केली याबाबद दिलेल्या तक्रारीवरून ३७६(२)(जे)(ऐन)३४२,५०६ सहकलम ४ , ६  बाललैंगिक अत्याचार अधिनियम गुन्हा दाखल करण्यात आला नायलायने ९ ते १५ एप्रिल पोलीस कोठडी सुनावली,सध्या भंडारा कारागृहात आरोपीला रवाना करण्यात आला

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।