ढोकिच्या रोपवाटिकेतील ट्रँक्टरचा एक महिन्यापासून अधीकार्याच्या शेतात कामासाठी होतोय वापर

284

उस्मानाबाद /प्रतिनिधी – ढोकी येथे असलेल्या शासनाच्या कृषी चिकित्सालय व फळरोप वाटीका मधील ट्रँक्टर व इतर शेती औजारे कृषी आधिकारी चक्क आपल्या पांगरी( ता बार्शी ) येथील शेतात मागील दिड महिन्यापासुन मशागतीला वापरत असल्याचे उघडकीस आले आहे याबाबत संबंधित कृषी अधिकाऱ्यांना विचाराना केली असता त्यांनी ट्रँक्टर दुरुस्तीसाठी गँरेजला आहे अशी माहीती दिली माञ सदरील ट्रँक्टर हे आज पर्यंत अधिकाऱ्यांच्या शेताता होते याचे चिञीकरण करण्यात आले यामुळे या आधिकार्याचा खोटारडेपणा देखिल,समोर आला आहे
ढोकी येथे 1983 पासुन महाराष्ट शासनाची फळरोप वाटीकाची आहे या रोपवाटीकेमधुन.ढोकी व परिसरातील शेतकऱ्यांना फळरोप वाटप व शासनाच्या कृषी विभागाच्या इतर योजनाचा लाभ येथे उपलब्ध केला जात होता तसेच येथे,विविध जातीच्या झाडांचे रोप तयार केले जातात या फळरोप वाटीका ला पन्नास एक्कर क्षेत्र आहे .यात पुर्वी चिक्कुचे बाग, मोसंबीची बाग, अंब्याची बाग, होती या बागेतील अंतरमशागातीसाठी एक लहान ट्रँक्टर व इतर मशागत करण्यासाठी मोठी क्षमता आसलेले एक ट्रँक्टर असे दोन ट्रँक्टर व त्याला अवश्यकता आसलेले मशागतीची इतरा साधणे या रोपवाटीत शासकृषी आधिकानाच्या वतिने ठेवण्यात आली आहेत,या रोपवाटीकेचे प्रभारी आधिकारी असलेले कांबळे हे गेल्या दिड महीन्यापासुन स्वतःच्या सोलापुर जिल्हातील पांगरी येथे शेतात मशागतीसाठि वापरत आहेत अशी माहीती उघडकीस आली आहे विशेष म्हाणजे जे ड्रायव्हर रोजःदारीवर या रोपवाटीकेत काम करतात तेच,ट्रँक्टर ड्रायव्हर पांगरी येथिल या कृषी आधिकारी कांबळे याःच्या शेतात ट्रँक्टरद्वारे शेत मशागतीचे कामे करत आहेत याःचा रोजःदारीचा पगार हा रोपवाटीकेत काम केले म्हणुन काढण्यात आलेला आहे याबाबत खातरजमा करण्यासाठी आमच्या प्रतिनिधीनी कांबळेयांच्या पांगरी येथिल शेतात,भेट दिली आसता त्यांना तेथे कृषी विभागाचे ट्रँक्टर व तो कृषी विभागात रोजःदारीवर काम करणारा ड्रायव्हर आढळुन आला व तेव्हा ड्रायव्हर सांगितले की गेल्या दिड महीन्यापासुन आपण कृषी अधिकारी काःबळे याच्या शेतात सदरील ट्रँक्टर मशागत वापरत आहोत याबाबत ट्रँक्टरचे शेतातआसलेले चिञकरण करण्यात आले आहे
याबाबत कांबळे यांना विचारणा केली आसता त्यांनी अगोदर सांगितले की सदरील ट्रँक्टर ढोकी येथिल गोडाऊनमध्ये आहे नंतर सांगितले की बार्शी जि सोलापुर येथे दुरुस्तीसाठी,दिड महीन्यापुर्वी गँरेजला लावण्यात आले आहे सदरील गँरेज शी संपर्क साधला असता गँरेज मालकाने सांगितले की आज दुपारी हे ट्रँक्टर येथे आनण्यात आले
या वरुन कृषी अधिकारी कांबळे यांचा खोटारडेपणा उघडकीस आला आहे

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।