पालकमंत्र्यांनी विविध  गावांना भेटी देऊन ऊन पाणी टंचाई व परिस्थितीचा घेतला आढावा

116

सडक अर्जुनी/ निलेश मेश्राम:- 
मा,ना,राजकुमार बडोले मंत्री सामाजिक न्याय तथा विशेष सहाय्य तथा पालकमंत्री गोंदिया जिल्हा यांनी प्रत्येक गावात भेट दिली सौंदल, पिपरी, बौद्धनगर,पुतली,दोडके जांभळी,या गावना भेट देऊन टंचाई परिस्थितीचा आढावा घेतला

या मध्ये गावातील बोरपासून गावाच्या पाणीपुरवठा योजनेची सखोल माहिती घेतली व सरपंच तसेच ग्रामस्तानी सांगितलेल्या अडचणीबाबद खंडविकाश अधिकारी आनंद लोकरे व नायब तहसीलदार मेश्राम याना उपयोजना करण्याबाबद तात्काळ निर्देश दिले सोबत गिरधारी हतीमरे सभापती प,स,सडक अर्जुनी,स्यमराव शिवणकर,गावचे सरपंच सौंदळ गायत्री एरले, पुतली- गीताबाई कापगते तसेच समस्त ग्रामस्थ बहुसंख्येने हजर होते

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।