रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर पकडले – चार ट्रॅक्टरवर कारवाही ;-महसूल व पोलिस विभागाने केले वाहन जप्त

361
जाहिरात

निलेश मेश्राम/ सडक अर्जुनी :-

तालुक्यात सुरु असलेली अवैध रेती चोरी कडे महसुल विभागाचे लक्ष नसल्याने बातम्या वारंवार प्रकाशित होत होत्या. त्याची दखल घेत महसूल विभाग खळबलुन जागा झाला असून सोमवारी(दि,०७) दोन अश्या प्रकारे ऐकून चार ट्रॅक्टर पकडण्यात आले आहेत,
*सोमवारी पहाटे ६ वाजता चुलबंद नदीच्या पात्रातुन अवैध रित्या रेती चोरी करून वाहतूक करीत असताना तहसीलदार उश्या चौधरी यांच्या मार्गदर्सनात महसूल विभागाच्या पथकाने चुलबंद नदिच्या कोदामेडी गावजवडील घोगरा घाट परिसरात कारवाही केली*
यात वाहन क्र, एम एच ३५- जी-९०७६ तसेच एक विना परवाना क्रमांकाचा ट्रॅक्टर पकडला चालकडे वाहतूक परवाना आडधळून न आल्याने वाहन जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले ,त्यांच्यावर महाराष्ट्र्र अधिनियम १९६६ कलम ४८ (७) व महाराष्ट्र्र शासन अधिसूचना दिनांक १२जानेवारी २०१८ अनव्य एक लाख १५ हजार ४०० रुपयांचा दंड टोटावण्यात आला,
त्याचप्रकारे मंगळवारी (७) पहाटे ६.३० वाजता दरम्यान हरेस लांजेवार वय २६ पल्सगाव राका व कात्मन बैज कुरसुंगे(२९) बाणाटोला याना पलसगाव मार्गवर अवैध रित्या बिना क्रमांकाच्या ट्रॅक्टर मधेय रेतीची वाहतूक करताना पोलिसांनी पकडले असून पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले , सध्या महाराष्ट्रातील सम्पूर्ण रेतिघंटाच्या लिलाववर स्थगिती आली आहे,मात्र तालुक्यातून रात्रीला अवैध रित्या रेती चोरी केली जात आहे रेती चोरी मुळे जवळील उमरझरी नाल्याचे आता गटार झाल्याचे दिसत आहे,

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।