वडसा- कोहमारा राज्य महामार्गावरी कुंभीटोला येरंडी दरम्यान भीषण अपघात वाहनचालकाचा मृत्यू

310
जाहिरात

निलेश मेश्राम/ अर्जुनी मोरगाव:-

 

वडसा- कोहमारा राज्य महामार्गावरी कुंभीटोला येरंडी दरम्यान राज्य महामार्गावर क्रमांक २७५ वरील साई धाब्यानजीक विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन ट्रॅक ची समोर समोर धडक झाल, ही दुर्घटना सोमवारी(दि,०६)सकाळी ८,१५ वाजता दरम्यान घडला, हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनाचा दर्शन भाग पूर्ण पणे चुराडा झाला
यात एक चालकाचा मृत्यू झाल्याचे समजते,दोन्ही चालकांना क्रेन व जेसीबीच्या मदतीने बाहेर काढण्यात आलयाचे सांगण्यात येते,ट्रॅक क्रमांक सीजे ०७ एजेड ८९९५ हा ट्रॅक रायपूरच्या दिशेने जात होता तर ट्रक क्रमांक एम एच ३४ एव्ही ८८६७ हा वडसा

जात होता ,याचा ट्रकचालक ही दुर्घटना घडण्याच्या पाच मिंटपूर्वी कुंभिटोला येथील रेस्टेरेंट मध्ये चहापाणी साठी थांबला होता ,अगदी समोर समोर जबर धडक झाली दोन्ही त
वाहनाच्या समोरच्या भागाचा चेंदा मेंधा झालयाचे दिसून येत आहे,ट्रॅक चालक शुभम पाल(२६) डोमीपुर,कुटेलीय(उत्तर प्रदेश)व गोपी यादव(२७) बागम(बिहार)जबर झखमी झाल्याने ग्रामीण रुग्णालय नवेगाव बांध येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आला आहे,आरोपी मृत गोपी यादव यांच्यावर कलम २७९,३०४ (अ)३३८भांडवी सहकलमम १८४अंतर्गत गुन्हा धखल करण्यात आला

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।