शेगाव ब्रेकिंग – जवळा फाट्याजवळ महामंडळ च्या बसच्या अपघातात महिला जागीच ठार

0
2390
Google search engine
Google search engine

MSRTC ची बस( शेगांव ते अकोला) ची धड़क लागुण सौ.मसने यांचे जागेवरच निधन झाले. यावेळी संतप्त जमावाने रास्ता रोको करत गतिरोधकाची मागणी केली.

प्रसंगी माजी आमदार दिलिपकुमार सानंदा ,
जिल्हा काँग्रेस च्या उपाध्यक्षा डॉ. सौ. स्वातीताई वाकेकर,
प्रसेनजीतदादा पाटील यांनी जमावाला शांत करत गतिरोधकाची मागणी लावून धरली.
संबधित अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यवाही करत गतिरोधक बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.